¡Sorpréndeme!

Assal Pahune Irsaal Namune | अस्सल पाहुणेच्या मंचावर लोककलावंतांची मैफल! | Colors Marathi

2019-01-22 13 Dailymotion

कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने ह्या कार्यक्रमात नंदेश उमप आणि इतर लोककलावंतांनी हजेरी लावली. ह्यावेळेस त्यांनी लोककला कलावंतांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या प्रश्नांवर आणि समाजाच्या स्थितीवर त्यांनी चर्चा केली. पाहूया ह्या भागाची एक झलक! To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.